WhatsApp Account Banned: व्हॉट्सअॅपचे मोठे पाऊल, एप्रिलमध्ये 16 लाख भारतीय खाती बंदी, जाणून घ्या कारण?
WhatsApp Account Banned:व्हॉट्सअॅपने आपला 11वा सुरक्षा मासिक अहवाल जारी केला आहे. या अहवालात कंपनीने व्हॉट्सअॅप टर्म (WhatsApp term) आणि सेवा आणि भारतीय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपने आयटी नियम 2021 अंतर्गत एप्रिल महिन्याचा अहवाल जारी केला आहे. अॅपच्या ताज्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये 16 लाखांहून अधिक भारतीय खाती बॅन (Indian Accounts … Read more