Petrol and diesel: पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्यामागे आहेत ही 3 महत्त्वाची कारणे! जाणून घ्या सरकारने एकाच वेळी इतकी कपात का केली?…
Petrol and diesel : प्रदीर्घ काळानंतर देशात पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) स्वस्त झाले आहे. कारण केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 9.50 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी राजस्थान आणि केरळनेही राज्य पातळीवर व्हॅट कमी करून त्यांच्या किमती आणखी कमी करण्याचे काम … Read more