Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत तेल कंपन्यांचे आज काय अपडेट आहे? जाणून घ्या आजचे ताजे दर…..

Petrol-Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) 27 ऑगस्टलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) स्थिर ठेवले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) चढ-उतार होत असतानाही 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये … Read more