Shri Ramayana Yatra 2022 : राम भक्तांसाठी खुशखबर, या दिवसापासून सुरू होणार रामायण यात्रा ट्रेन, जाणून घ्या किती आहे भाडे आणि कसे असेल बुकिंग…
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे चालवली जाणारी अत्यंत लोकप्रिय ट्रेन ‘श्री रामायण यात्रा’ तिच्या पुढील प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ही ट्रेन पुन्हा एकदा 22 फेब्रुवारी रोजी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुटेल. भारतीय रेल्वेच्या अनोख्या योजनेअंतर्गत प्रभू श्री राम यांच्या जीवनाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनासाठी हे सुरू … Read more