Airtel Recharge : Jio ला टक्कर देतो Airtel “हा” स्वस्त प्लान, फक्त 109 रुपयात मिळेल तब्बल “इतक्या” दिवसांची वैधता

Airtel Recharge

Airtel Recharge : एअरटेलने आपल्या यूजर्सना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने एकाच वेळी 4 प्लान लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये दोन प्लान मासिक वैधतेसाठी आहेत ज्याची वापरकर्ते खूप चर्चा करत आहेत. यापैकी एक प्लॅन 109 रुपयांचा आहे, जो 30 दिवसांची वैधता देतो, तर दुसरा प्लॅन 111 रुपयांचा आहे, जो संपूर्ण महिन्याची वैधता देतो. अशा परिस्थितीत, … Read more