Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट सेलमध्ये बंपर ऑफर, स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किमतीत उपलब्ध, मिळत आहे 75% पर्यंत सूट…..

Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale) सुरू आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक उत्पादनांवर आकर्षक सूट मिळत आहे. विक्रीचा फायदा घेऊन तुम्ही टीव्ही (tv), स्मार्टफोन (smartphone) आणि इतर उत्पादने स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल … Read more