Mukesh Ambani : मुकेश अंबानी आता विकत घेणार ही विदेशी कंपनी, बनणार रिटेल किंग………

Mukesh Ambani : आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज सुमारे 500 दशलक्ष युरो (4,060 कोटी रुपये) इतका मोठा करार करण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत रिलायन्सने जर्मन रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीचा भारतात पसरलेला व्यवसाय ताब्यात घेण्याची योजना आखली आहे. मेट्रोने रिलायन्सचा प्रस्ताव मान्य केला – उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने … Read more

Mukesh Ambani: मुकेश अंबानी करणार मोठा करार, या परदेशी कंपनीचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याची सुरू आहे तयारी…….

Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) एक मोठा करार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला देशातील दुसरी सर्वात मोठी आधुनिक ट्रेड रिटेल चेन बिग बझारमधील शेकडो स्टोअर्स ताब्यात घेतल्यानंतर, अंबानी यांच्याकडे आणखी एक कंपनी असू शकते. Reliance भारतातील जर्मन घाऊक कंपनी मेट्रो एजी (Metro AG) चालवण्यासाठी सर्वाधिक बोली लावणारी … Read more

Windfall Tax: 19 दिवसांत यू-टर्न, सरकारने हटवला विंडफॉल टॅक्स! आता कच्चे तेल झाले एवढे स्वस्त……

Windfall Tax: जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती (crude oil prices) कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर नुकताच लागू केलेला कर (विनफॉल टॅक्स) कमी केला आहे. सरकारने तीन आठवड्यांपूर्वीच डिझेल, पेट्रोल आणि विमान इंधन (aviation fuel) च्या निर्यातीवर विंडफॉल टॅक्स (windfall tax) लागू केला होता. पेट्रोलियम पदार्थांची सर्वात मोठी भारतीय निर्यातदार रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) … Read more