IPO : या कंपनीच्या IPO वर पैज लावण्याची संधी, आज होणार सबस्क्रिप्शनसाठी ओपन; प्राइस बँड जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे…
IPO : कीस्टोन रियल्टर्सचा 635 कोटी रुपयांचा IPO आज (सोमवार) उघडला आहे. कंपनीचा आयपीओ 16 नोव्हेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या IPO वर पैज लावू शकता. या IPO मध्ये रु. 560 कोटींचा नवीन इश्यू आणि रु. 75 कोटींचा ऑफर सेल समाविष्ट आहे. IPO किंमत बँड … Read more