Xiaomi smartphones: शाओमी करणार दिवाळीपूर्वी धमाका! या दिवशी भारतात लॉन्च होणार Redmi चा स्वस्त फोन, जाणून घ्या खासियत….

Xiaomi smartphones: रेडमी ए1+ (Redmi A1+) हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. हे या आठवड्यातच भारतात लॉन्च होईल. कंपनीने त्याची लॉन्च डेट जाहीर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Redmi A1+ 14 ऑक्टोबर रोजी देशात सादर केला जाईल. कंपनीने ट्विट (tweet) करून ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, Redmi A1+ मेड इन इंडिया (Made in India) … Read more