नवीन Royal Enfield Hunter 350 घेण्याचा विचार करतायं, तर जाणून घ्या त्याबद्दलच्या पाच खास गोष्टी
Royal Enfield : बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने आपले नवीनतम मॉडेल हंटर 350 वरून अखेर पडदा हटवला आहे. कंपनीने ही मोटरसायकल दोन प्रकारात बाजारात आणली आहे. ही मोटारसायकल कंपनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात परवडणारी मोटरसायकल आहे. त्यामुळे तुम्हीही ही बाईक घेणार असाल तर जाणून घ्या त्याबद्दलच्या काही खास गोष्टी. 1. रॉयल एनफील्ड हंटर 350 : नवीन जे-प्लॅटफॉर्म … Read more