New Labour Code: 4 दिवस काम, वाढेल पीएफ, 15 मिनिटांवर मिळेल ओटी; जाणून घ्या नव्या कामगार कायद्यातील खास गोष्टी……..

New Labour Code: भारत सरकार लवकरच देशात नवीन कामगार कायदा (New Labor Act) लागू करणार आहे. केंद्र सरकार (central government) नोकरदार लोकांच्या कामाच्या जीवनात अनेक मोठे बदल करणार आहे. कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ 48 तास काम करावे लागणार आहे. जर शिफ्ट 15 मिनिटांपेक्षा जास्त असेल, तर कंपनी तो ओव्हरटाइम (overtime) म्हणून मोजेल आणि वेगळी रक्कम देईल. … Read more