OnePlus Nord 2T 5G: 80W फास्ट चार्जिंग आणि एमोलेड डिस्प्लेसह हा फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन….

OnePlus Nord 2T 5G: वनप्लस (OnePlus) ने नवीन नॉर्ड मालिका फोन वनप्लस नॉर्ड 2T 5G (OnePlus Nord 2T 5G) भारतात लॉन्च केला आहे. Nord 2 5G प्रमाणे, OnePlus Nord 2T 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह एमोलेड डिस्प्ले (AMOLED DISPLAY) आहे. याशिवाय या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली … Read more