Papaya Farming: ‘या’ पद्धतीने पपईची लागवड करून शेतकरी बनणार मालामाल, मिळणार लाखोंचे उत्पन्न……

Papaya Farming: भारतातील बहुतांश भागात पपईची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. याचे सेवन अनेक प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय (panacea for diseases) आहे. याच कारणामुळे अनेक आजारांमध्ये डॉक्टरांनी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आसाम, महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, उत्तरांचल आणि मिझोराममध्ये मोठ्या प्रमाणावर पपईची … Read more