Wifi password: अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्‍ये वायफाय पासवर्ड अशा प्रकारे पाहू शकता, हा आहे खूप सोपा मार्ग…..

Wifi password: वायफाय पासवर्ड (wifi password) विसरणे ही काही मोठी गोष्ट नाही. बरेच लोक त्यांचा लॅपटॉप (laptop) किंवा स्मार्टफोन (smartphone) वायफायशी कनेक्ट ठेवतात परंतु, ते त्याचा पासवर्ड विसरतात. जेव्हा एखादा पाहुणा घरात येतो आणि वायफायचा पासवर्ड विचारतो तेव्हा अडचण येते. परंतु तुम्ही वायफाय पासवर्ड लक्षात न ठेवता इतरांसोबत सहज शेअर करू शकता. आधीच सेव्ह केलेला … Read more