Tata Motors ने लॉन्च केले 15 प्रवासी बसू शकतील असे आलिशान वाहन; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Tata Motors : टाटा मोटर्सने आपल्या मल्टी युटिलिटी वाहन विंगर BS6 ची नवीन रेंज लॉन्च केली आहे. ही कंपनीची नेपाळमध्ये सर्वाधिक विक्री होणारी MUV देखील आहे. व्हॅनची ही सिरीज शाळा, मालवाहतूक, कर्मचारी, पर्यटन आणि प्रवासासाठी वापरली जाते. कंपनीचे कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिटचे उपाध्यक्ष अनुराग मल्होत्रा म्हणाले की, कमी खर्चात फायदेशीर व्यवसाय करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा … Read more