Surya Nutan: आता गॅस सिलिंडर घेण्याची गरज नाही, फक्त 12 हजारात घरी आणा हा स्टोव्ह…..

Surya Nutan: गॅसच्या वाढत्या किमती (Rising gas prices) असो की विक्रमी महागाई (record inflation), आता स्वयंपाकाचे टेन्शन नाही. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) सौरऊर्जेवर चालणाऱ्या अनोख्या स्टोव्हची रचना केली आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे स्टोव्ह उन्हात ठेवण्याची गरज नाही. स्टोव्हचा वापर तुम्ही स्वयंपाकघरात किंवा तुमच्या सोयीनुसार कुठेही करू शकता. कंपनीने सूर्या … Read more