Monkeypox in India: मंकीपॉक्सने दिली भारतात दस्तक, यावर कोणताही इलाज नाही, लैंगिक संबंधातूनही पसरतो! जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार……
Monkeypox in India: जगातील 71 देशांमध्ये पसरलेला मंकीपॉक्स (monkeypox) आता भारतातही आला आहे. केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून येत आहेत. त्याचा नमुना तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे (National Institute of Virology) पाठवण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज (Veena George) यांनी सांगितले की, रुग्णाला लक्षणे दिल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले … Read more