Business credit card: मोदी सरकारची नवी योजना, छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार KCC सारखे क्रेडिट कार्ड, हे आहेत फायदे…….
Business credit card: देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेणे सोपे होणार आहे. किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) प्रमाणेच व्यवसाय क्रेडिट कार्ड (Business credit card) जारी करण्याच्या योजनेवर केंद्र सरकार काम करत आहे. बिझनेस क्रेडिट कार्डमुळे, व्यावसायिकांना काहीही तारण न ठेवता स्वस्त दरात कर्ज सहज मिळेल. सरकार लवकरच ते राष्ट्रीय स्तरावर सुरू करू शकते. … Read more