LIC Jeevan Pragati Plan: या पॉलिसीमध्ये 200 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देईल 28 लाख रुपये, जाणून घ्या कसे?
LIC Jeevan Pragati Plan: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Life Insurance Corporation of India), देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी आपल्या ग्राहकांना विविध पॉलिसी ऑफर करते. या विमा कंपनीच्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना आहेत. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती एलआयसी पॉलिसी खरेदी करू शकते आणि त्याचे भविष्य सुरक्षित करू शकते. LIC ची अशीच एक योजना म्हणजे … Read more