Whatsapp New Feature : व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे हे नवीन फिचर, आता मेसेज पाठवल्यानंतरही तुम्ही करू शकाल एडिट; जाणून घ्या कसे?

Whatsapp New Feature : व्हॉट्सअॅप (WhatsApp) आता एका नव्या फीचरची चाचणी घेत आहे. यूजर्सना या फीचरचा खूप फायदा होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये नवीन फीचर (new feature) दिसले आहे. आगामी काळात, ते सर्व वापरकर्त्यांसाठी रिलीज केले जाऊ शकते. लवकरच तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एडिट बटण (edit button on whatsapp) पाहायला मिळेल. याच्या मदतीने तुम्ही मेसेज एडिट … Read more