WhatsApp Stop Working: या फोनमध्ये चालणार नाही आता व्हॉट्सअॅप, संपणार सपोर्ट! जाणून घ्या कारण……
WhatsApp Stop Working: आयफोनचे (iphone) आयुष्य इतर कोणत्याही अँड्रॉइड (android) फोनपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे खूप जुना आयफोन असेल तर तुम्हालाही त्याचे नुकसान होऊ शकते. लवकरच व्हॉट्सअॅप अनेक आयफोनवर काम करणे बंद (whatsapp stopped working) करेल. रिपोर्ट्सनुसार, iOS 10 किंवा iOS 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या iPhones वर WhatsApp काम करणार नाही. नवीनतम … Read more