WhatsApp update: व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी आले मोठे अपडेट, आता व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड करू शकता एवढे सदस्य….
WhatsApp update : वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी व्हॉट्सॲप (WhatsApp) सतत नवनवीन फीचर्स जारी करत आहे. पुन्हा एकदा कंपनीने एक नवीन फीचर जारी केले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्यांची मर्यादा (WhatsApp group members limit) वाढली आहे. याशिवाय तुम्हाला लवकरच अनेक बदल पाहायला मिळतील. मेटा (Meta) ने गेल्या महिन्यात ग्रुप आकार वाढवण्याची घोषणा केली होती. व्हॉट्सॲपचा हा पर्याय … Read more