WhatsApp Hack: तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीतरी तुमचं व्हॉट्सॲप तर हॅक नाही ना केलं? ही सेटिंग लगेच चेक करा!
WhatsApp Hack : व्हॉट्सॲप (WhatsApp) हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. भारतात सुमारे 487 दशलक्ष WhatsApp वापरकर्ते आहेत. जरी हे प्लॅटफॉर्म एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-to-end encryption) सह आले असले तरी हॅकिंग (Hacking) आणि हेरगिरीची प्रकरणे त्यावर अनेक वेळा पाहिली गेली आहेत. एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा अर्थ असा आहे की, तुमचे पाठवलेले संदेश तुम्ही आणि प्राप्तकर्त्याशिवाय … Read more