5G Data Plan : जाणून घ्या किती महागडे असतील 5G प्लान?, सुपर फास्ट इंटरनेटसाठी मोजावी लागेल ‘इतकी’ किंमत
5G Data Plan : 26 जुलैपासून 5G स्पेक्ट्रम लिलाव सुरू झाला आहे ज्यात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि अदानी डेटा नेटवर्कचा समावेश आहे. हा लिलाव चार दिवस चालणार आहे. त्याच वेळी, आता असे वृत्त आहे की लिलावानंतरही 5G सेवा भारतात येण्यासाठी काही महिने लागू शकतात. दरम्यान, एका अहवालात दावा केला जात आहे की … Read more