Type 3 diabetes: टाइप 1 आणि 2 पेक्षा जास्त धोकादायक आहे टाइप 3 मधुमेह, जाणून घ्या काय आहेत सुरुवातीची लक्षणे आणि उपचार……

Type 3 diabetes: आजच्या काळात मधुमेह (diabetes) हा एक सामान्य आजार झाला आहे. आपल्यापैकी बहुतेकांना टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहाबद्दल माहिती आहे. जगातील प्रत्येक पाचवा व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, टाइप 3 सी डायबिटीज (type 3 diabetes) देखील लोकांमध्ये हळूहळू पसरत आहे. टाइप 3 मधुमेह हा टाइप 1 आणि … Read more