Stock market: जलद परतावा! या स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले करोडपती, 1 लाख रुपये झाले 65 कोटी……..
Stock market: शेअर बाजार (stock market) हे अतिशय अस्थिर क्षेत्र आहे. येथे शेअर खरेदी-विक्रीच्या दरम्यान एखादा शेअर केव्हा गुंतवणूकदारांना कंगाल बनवू शकतो आणि ते कधी श्रीमंत होतात हे सांगता येत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह लिमिटेडचा (Jyoti Resins and Adhesives Limited) शेअर. या 36 पैशांच्या समभागाने आज आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले … Read more