Monthly income scheme: तुम्हालाही दरमहा पैसे हवेत का? 1000 रुपयांत पोस्ट ऑफिसमध्ये उघडा हे खाते… मिळेल बँकेपेक्षा जास्त व्याज……
Monthly income scheme: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या लहान बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. यामुळे देशातील कोट्यवधी लोकांनी त्यांच्या सर्व योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. सुरक्षित गुंतवणूक आणि हमी परताव्यामुळे, पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यापैकी एक मासिक उत्पन्न योजना आहे. एकदा पैसे जमा करा – या योजनेत गुंतवणूक … Read more