DCX Systems IPO: या कंपनीचा IPO देतोय पैसे कमावण्याची उत्तम संधी, 2 नोव्हेंबरपर्यंत करू शकता गुंतवणूक…..

DCX Systems IPO: शेअर बाजारातील (stock market) गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी आहे. तुम्ही या वर्षी आतापर्यंत आलेल्या IPO मध्ये गुंतवणूक (investment) करणे चुकवले असेल, तर आजपासून संरक्षण आणि एरोस्पेस सेक्टर्सच्या (Defense and Aerospace Sectors) डीसीएक्स सिस्टम्स लिमिटेड (DCX Systems Limited) चा IPO सदस्यत्वासाठी उघडत आहे. त्यात 2 नोव्हेंबरपर्यंत पैसे गुंतवण्याची संधी आहे. येथे DCX चा … Read more