IPL 2023: सॅम कुरनपासून कॅमेरॉन ग्रीनपर्यंत… हे 5 खेळाडू लिलावात विकले जाऊ शकतात सर्वात महागडे, कोण आहेत हे खेळाडू पहा येथे….

IPL 2023: आयपीएल 2023 ची राखीव यादी मंगळवारी (15 नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात आली. विशेष बाब म्हणजे केन विल्यमसन, ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर यांच्या नावांचा समावेश त्यांच्या संघाने जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये होता. रिटेन्शन प्रक्रिया संपल्यानंतर 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणाऱ्या मिनी लिलावाकडे सर्व संघांचे लक्ष लागले आहे. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावाला जवळपास एक महिना … Read more