7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 1 जुलैपासून वाढणार पगार! जाणून घ्या पगारात किती होणार वाढ…
7th Pay Commission : केंद्र सरकारचे सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना देशातील वाढत्या महागाई (Rising inflation) पासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकार 1 जुलैपासून महागाई भत्ता (DA) वाढवू शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो –यावेळी सरकार महागाई भत्ता 4% (महागाई भत्ता वाढ) … Read more