WhatsApp Ban: व्हॉट्सअॅपने भारतात केले 23 लाख अकाउंट बॅन, काय आहे कारण जाणून घ्या येथे……
WhatsApp Ban: व्हॉट्सअॅपने (whatsapp) जुलै महिन्यात जवळपास 23 लाख खाती बंद केली आहेत. अॅपने गुरुवारी ही माहिती दिली आहे. आयटी नियम 2021 (IT Rules 2021) नुसार या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत बंदी घालण्यात आलेल्या खात्यांची संख्या वाढली आहे. कंपनीने जून महिन्यात 22 लाख खात्यांवर बंदी घातली होती, जी जुलैमध्ये 23 लाखांहून … Read more