Public Provident Fund : जर एखाद्या पीपीएफ खातेधारकाचा अचानक मृत्यू झाला, तर जाणून घ्या त्यांच्या पैशांचे काय होईल?

Public Provident Fund : नोकरदार लोक त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक (investment) करतात. यापैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund). PPF मधील तुमची गुंतवणूकीची रक्कम केवळ सुरक्षितच नाही, तर चांगला परतावाही मिळतो. बहुतेक लोक त्यांच्या नोकरीच्या काळात पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, … Read more