मुंबईत कारमधून प्रवास करताना आजपासून घ्या ही काळजी

Maharashtra News: मुंबईत कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. हा नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. मात्र, दिलासा एवढात की आजच्या दिवशी वाहनचालकांना केवळ समज देण्यात येणार असून ११ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कारचालक, पुढे बसलेले आणि मागील आसनावरील प्रवासी यांनाही सीट बेल्टची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, याला … Read more