Apple iPhone 14 Pro : आयफोन मध्ये मिळणार सॅटेलाइट कॉलिंग फीचर, नेटवर्कशिवाय होतील कॉल! पूर्ण झाली टेस्टिंग……..
Apple iPhone 14 Pro : आईफोन 14 (iPhone 14) सीरीज लवकरच लॉन्च होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या सीरिजमध्ये चार हँडसेट लॉन्च होणार आहेत. हा ब्रँड iPhone 14 Pro मॉडेल्समध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये देऊ शकतो, जो iPhone 14 आणि iPhone 14 Max मध्ये उपलब्ध होणार नाही. असेच एक वैशिष्ट्य म्हणजे सॅटेलाइट कॉलिंग (satellite calling) आणि टेक्स्टिंग (texting). … Read more