Posted inताज्या बातम्या, Technology

Amazon Great Indian Festival : फक्त रु. 23,000 खरेदी करा iPhone 14 Pro, काय आहे ही जबरदस्त ऑफर; जाणून घ्या

Amazon Great Indian Festival : जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Amazon तुमच्यासाठी मोठ्या ऑफर्स (Offers) देत आहे, ज्यामुळे तुम्ही कमी किंमतीत (low cost) स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करू शकता. Apple ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज, iPhone 14 Series, सुमारे एक महिन्यापूर्वी लॉन्च केली होती. या मालिकेतील चार मॉडेल्सपैकी जी मॉडेल्स […]