Penny Stock : मुकेश अंबानींच्या कंपनीचा 20 रुपयांचा ‘हा’ शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी, दिलाय जबरदस्त परतावा…
Penny Stock : जर तुम्ही सध्या गुंतवणुकीसाठी पेनी स्टॉक शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम शेअर घेऊन आलो आहोत, हा स्टॉक मुकेश अंबानींच्या कंपनीचा आहे. ज्याने गेल्या काही काळापासून आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मुकेश अंबानींच्या काही कंपन्या आहेत ज्यांचे शेअर्स पेनी श्रेणीत येतात. हे शेअर्स 50 रुपयांपेक्षा कमी दराने व्यवहार करत आहेत. … Read more