National Pension Scheme: या योजनेत अतिरिक्त कर सूट मिळवायचे असेल, तर NPS खाते उघडताना हे पर्याय निवडा….
National Pension Scheme: सेवानिवृत्ती नियोजनानुसार (retirement planning) आर्थिक नियोजन (financial planning) करणाऱ्या लोकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. याशिवाय आयकर कपाती, ठेवी आणि पैसे काढण्याबाबतचे अनेक पर्याय ही योजना आकर्षक बनवतात. एनपीएसशी संबंधित इतरही अनेक गोष्टी … Read more