Airtel 5G Plus: तुमच्या फोनमध्ये Airtel 5G काम करेल का? या अॅपद्वारे कळेल एका क्षणात; जाणून घ्या कोणते आहे हे अॅप…….

Airtel 5G Plus: एअरटेल 5G प्लस (Airtel 5G Plus) सेवा भारतात लाँच झाली आहे. ही सेवा अधिकृतपणे 8 शहरांमधून सुरू झाली आहे. परंतु, तुम्हाला ही सेवा मिळेल की नाही, तुम्ही त्याबद्दल जाणून घेऊ शकता. सध्या मुंबई (Mumbai), दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसीचे वापरकर्ते Airtel 5G सेवा तपासू शकतात. कंपनीने असेही म्हटले आहे … Read more

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये आढळली समस्या, डेटा सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित

Google (2)

Google च्या नुकत्याच लाँच झालेल्या Google Pixel 6a च्या काही युनिट्समध्ये एक बग नोंदवला गेला आहे. जर हा बग गुगलने लवकरच दुरुस्त केला नाही, तर यामुळे डिव्हाइसमधील डेटा सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वास्तविक, अनेक समीक्षकांना पाठवलेले Pixel 6a चे रिव्ह्यू युनिट्स देखील नोंदणी नसलेल्या फिंगरप्रिंटसह अनलॉक केले जात आहेत. समस्येचे कारण अद्याप स्पष्ट … Read more