Soyabean rates today – महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव
Soyabean rates today :- महाराष्ट्रात या वर्षी सोयाबिनचे दर जास्तच चर्चेत राहिले सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घसरत आहेत. सोयाबीन (Soyabean) काढणी सुरू असताना दर मात्र पडत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण झालय. सुरूवातीचे दर आणि आताचे दर यामध्ये खुपच जास्त फरक पडलाय. सप्टेंबर महिन्यात जवळपास 11 हजार असलेला क्विंटलचा भाव आता 4 ते 5 हजारापर्यंत … Read more