Solar Stove: सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने चिंतेत आहात का? घरी हा स्टोव्ह आणून मिळवू शकता तणावातून सुटका! किंमतही इतकी कमी….

Solar Stove: एलपीजीच्या (LPG) वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना इतर गरजेच्या गोष्टी कमी कराव्या लागतात. पण एक गोष्ट लोकांना महागड्या स्वयंपाकाच्या गॅसपासून वाचवू शकते आणि ती म्हणजे सोलर स्टोव्ह (solar stove). सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) सौरऊर्जेवर (solar energy) चालणाऱ्या अनोख्या स्टोव्हची रचना केली आहे. … Read more