Solar AC in India: हा सोलर एसी तुम्हाला देईल लाईट बिलापासून मुक्ती, जाणून घ्या या एसीची किंमत….

Solar AC in India: उन्हाळा (Summer) हंगाम चालू आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा उष्णतेचा प्रभाव जास्त आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या घरात कुलर (Cooler) आणि एसी बसवले जात आहेत. मात्र, घरात कुलर आणि एसी लावल्यानंतर आपल्याला सर्वाधिक त्रास होतो ती गोष्ट. ते जास्त वीज बिल (Electricity bill) आहे. उन्हाळ्यात घराचे वीज बिल खूप जास्त येते. अशा … Read more