वाह…! 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकचे डिझाइन पाहून पडालं प्रेमात

Scorpio(2)

Scorpio : जुन्या स्कॉर्पिओचे पिढीजात अपडेट म्हणून स्कॉर्पिओ-एन देशात लॉन्च केल्यानंतर, महिंद्राने आता स्कॉर्पिओ क्लासिकला ‘2022 महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक’ म्हणून पुन्हा बाजारात आणले आहे. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचा उद्देश महिंद्राच्या पोर्टफोलिओमध्ये थार आणि स्कॉर्पिओ-एन दरम्यान स्थान निर्माण करणे आणि ज्यांना खडबडीत, कमी बजेटची SUV हवी आहे अशा खरेदीदारांना आकर्षित करणे हे आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक जुन्या … Read more

Bolero Neo: स्कॉर्पिओ नंतर आता बोलेरोची नव्या स्टाइलमध्ये एन्ट्री, बोलेरो निओ दिसणार नव्या अंदाजमध्ये! जाणून घ्या फीचर्सबद्दल….

Bolero Neo: स्कॉर्पिओ (Scorpio) ला नवीन स्टाईलमध्ये लॉन्च केल्यानंतर आता महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) बोलेरो निओ नव्या स्टाइलमध्ये लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनी लवकरच बोलेरो निओचे नवीन प्रकार बाजारात आणू शकते. कंपनी बोलेरो निओची फेसलिफ्ट आवृत्ती बाजारात आणण्याचा विचार करत आहे. बोलेरोचे नवीन प्रकार महिंद्रा बोलेरो निओ प्लस या नावाने येऊ शकते. … Read more