Male fertility tips: पुरुषांच्या या घाणेरड्या सवयी शुक्राणूंची संख्या करतात कमी! प्रजनन क्षमताही होत आहे कमी…..
Male fertility tips :वाढत्या वयानुसार स्त्री आणि पुरुष (Men and women) दोघांची प्रजनन क्षमता कमी होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे जे लोक 30 ते 40 वयोगटातील आहेत आणि जे लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांच्या मुलं होण्याच्या क्षमतेवर खूप परिणाम होतो. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, माणूस 40 वर्षांचा झाला की त्याची प्रजनन क्षमता (Fertility) … Read more