Oppo smartphone: ओप्पोचा हा स्मार्टफोन झाला खूपच स्वस्त, आता फक्त एवढ्या रुपयांत उपलब्ध; जाणून घ्या नवीन किंमत आणि फीचर्स……

Oppo smartphone: तुम्ही खूप दिवसांपासून ओप्पोचा मिड-रेंज स्मार्टफोन (oppo smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता एक उत्तम संधी आहे. कंपनीने आपल्या मिड-रेंज फोन ओप्पो एफ21 प्रो (Oppo F21 Pro) च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. यामुळे आता कमी किमतीत त्याची यादी करण्यात आली आहे. रिटेलर महेश टेलिकॉमने (Mahesh Telecom) याबाबत माहिती दिली आहे. … Read more