Oppo Smartphone : Oppo Reno 8T 5G यादिवशी होणार लॉन्च, जाणून घ्या तगडे फीचर्स…
Oppo Smartphone : Oppo नववर्षात Oppo Reno 8T 5G हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा फोन जानेवारीच्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. प्राइसबाबाच्या एका नवीन अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की कंपनी डिव्हाइसची 5G आवृत्ती देखील लॉन्च करण्याची…