Jio 5G service: जिओ 5G साठी फोनमध्ये असले पाहिजेत हे बँड, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही 5G चा अनुभव….
Jio 5G service: जिओ True 5G सेवा (Jio 5G service) सुरू झाली आहे. कंपनीने सध्या चार शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. तुम्हाला त्याची सेवा दिल्ली, मुंबई (Mumbai), कोलकाता आणि वाराणसीमध्ये मिळेल. याशिवाय कंपनीने वेलकम ऑफरही (welcome offer) जारी केली आहे. या ऑफर अंतर्गत यूजर्सना अमर्यादित 5G डेटा अनुभवण्याची संधी मिळत आहे. 5G नेटवर्कसाठी, … Read more