Heart attack symptoms: अचानक घाम येणे हे आहे या गंभीर आजाराचे लक्षण, वाढू शकतो मृत्यूचा धोका!

Heart attack symptoms: उष्णतेमध्ये किंवा कठोर परिश्रम केल्यानंतर घाम येणे (Sweating) सामान्य आहे. काहींना प्रत्येक ऋतूत घाम येतो, तर काहींना खूप गरम असतानाच घाम येतो. जेव्हा एखाद्याला अचानक घाम येतो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अचानक घाम येणे हेही हृदयाशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. वेळीच लक्ष न … Read more