Samsung 5G : सॅमसंग लवकरच भारतात लॉन्च करणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन; 10,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार

Samsung 5G

Samsung 5G : सॅमसंगच्या 5G स्ट्रॅटेजीबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनी आपला स्वस्त स्मार्टफोन 5G बाजारपेठेत आणणार आहे. आणि या सिरीजमधील पहिले नाव Samsung Galaxy A04s 5G असेल. गेल्या महिन्यात हा फोन सर्टिफिकेशन साइट गीकबेंचवर दिसला होता, जिथून फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती मिळाली होती. कंपनी भारतात Samsung Galaxy A04s 5G प्रकार लॉन्च करण्याची … Read more