Debit and ATM difference: डेबिट आणि एटीएम कार्डमध्ये आहे मोठा फरक, कदाचित तुम्हाला माहीत नसेल!
Debit and ATM difference: आजच्या डिजिटल युगात सर्व काही ऑनलाइन झाले आहे. पूर्वी जिथे पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊन तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते, तिथे आता नेट बँकिंग (net banking) आणि एटीएम किंवा डेबिट कार्डच्या मदतीने तुम्ही कधीही आणि कुठेही पैशांची गरज पूर्ण करू शकता. ही दोन कार्डे नक्कीच सारखी दिसतात. पण डेबिट आणि एटीएम … Read more