Kia EV6 Launch: Kia ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, सुरक्षेत टेस्लाला देणार टक्कर! जाणून घ्या किती आहे किंमत?

Kia India ने आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Electric car) EV6 लॉन्च केली आहे. भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणारी ही नवीनतम इलेक्ट्रिक कार आहे (जून 2022 मध्ये नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च) आणि यासह, आता Kia देखील तिच्या इलेक्ट्रिक कारसह उपस्थित आहे. जाणून घेऊया या कारची माहिती. एका चार्जमध्ये 528 किमी जाईल –Kia च्या इलेक्ट्रिक कार Kia EV6 … Read more